Monthly Archives: April 2026
MHADA Pune : मुंबई-पुणे एक्सप्रेसवे जवळ 792 घरांची लॉटरी निघणार, अर्ज प्रक्रिया सुरू
पुणे : घराचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने (MHADA) मोठी बातमी दिली आहे. पुणे-चिंचवड परिसरातील ताथवडे येथे ७९२ सदनिकांसाठी नवीन...
मुंबई : भयंकर अपघातात पोलिसाचा मृत्यू, पुलाच्या कामावेळी पाइलिंग रिग मशीन अंगावर कोसळली..
मुंबई : काल झालेल्या एका भीषण अपघातामध्ये मुंबई पोलिसाचा मृत्यू झाला आहे. सायन-पनवेल महामार्गावर मंगळवारी रात्री ही घटना घडली. वाशी पुलाजवळ मुंबई महानगर पालिकेकडून...
मराठी माणूस एकवटला, मात्र सरकारची माघार, रिक्षाचालकांसाठी मराठी सक्ती लांबणीवर..
महाराष्ट्र दिनापासून राज्यातील रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य करण्याच्या निर्णय लांबणीवर टाकण्याची नामुष्की परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर मंगळवारी आली. रिक्षाचालकांच्या मराठी भाषा सक्तीवरून...
भगवान बुद्धांच्या पवित्र अस्थी अवशेषांचे ऐतिहासिक आगमन; भव्य स्वागत सोहळा संपन्न…
लेह (लडाख): लडाखच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक इतिहासातील एक सुवर्णक्षण आज अनुभवायला मिळाला. भगवान बुद्धांचे अत्यंत पवित्र मानले जाणारे अस्थी अवशेष (Relics) ऐतिहासिक सार्वजनिक प्रदर्शनासाठी लेहमध्ये...
भाजप कार्यकर्त्यांकडून महिलेचा छळ; काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा गंभीर आरोप..
सातारा : सोशल मीडियावर सत्ताधारी पक्षाच्या विरोधात भूमिका मांडणाऱ्या साताऱ्यातील शीतल दनावले या महिलेला भाजप कार्यकर्त्यांकडून त्रास दिला जात असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन...
महाराष्ट्रात क्षयरोगाचे थैमान !११ हजार ९१ गावांमध्ये हाय अलर्ट..
महाराष्ट्रात आता आरोग्य व्यवस्थेसमोर क्षयरोगाचे (टीबी) भयंकर आव्हान उभे राहिले आहे. केंद्र सरकारच्या १०० दिवसांच्या विशेष मोहिमेत धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. राज्यातील तब्बल...
मुंबई-पुणे प्रवास आता सुसाट! ‘मिसिंग लिंक’चे १ मे रोजी लोकार्पण..
मुंबई : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला जाणार आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील बहुप्रतीक्षित 'मिसिंग लिंक' (Missing Link) प्रकल्पाचे...
युवा प्रभाव : प्रबोधनाचा नवा हुंकार आणि तरुण भारताचा बुलंद आवाज!!!
आजच्या वेगवान डिजिटल युगात माहितीचा महापूर आला आहे, परंतु या प्रवाहात सत्याची आणि मूल्यांची कास धरणारी माध्यमे दुर्मिळ होत चालली आहेत. याच पार्श्वभूमीवर, 'युवा...
राज्यात उन्हाचा कहर ! वादळी पावसाचाही इशारा
राज्यातील हवामान सध्या अतिशय गंभीर वळणावर असून आज 10 जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील वर्धा आणि नागपूर या दोन जिल्ह्यांमध्ये उष्णतेची...
काही माणसं मार्ग बदलतात; तर काही मार्ग माणसं बदलतात!
माणसाचं आयुष्य म्हणजे सरळ रेषेतली वाट नसते. ती वळणांनी, चढ-उतारांनी, काटेरी वळचणींनी भरलेली असते. कुणी त्या वाटेवर चालताना स्वतःचा मार्ग बदलतो; तर कुणाचं संपूर्ण...












