Yearly Archives: 2019

अन्यथा राजीनामा द्या… राहुल गांधींचे आव्हान.

नवी दिल्ली: संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन संसदेत खोटं बोलल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. एचएएल ला एक लाख कोटी रुपयांच्या ऑर्डर्स दिल्याची माहिती सीतारामन यांनी दिली...

“ते” दहशतवादीच.. भगवा दहशतवादावर स्वरा भास्करचे परखड मत

शबरीमला प्रकरणावरून केरळमध्ये तीव्र आंदोलन झाले त्यामुळे तेथे तणावाची परिस्थिती आहे. महिलांनी मंदिरात प्रवेश केल्याचा विरोध दर्शवण्यासाठी मोठ्या प्रमाणात निदर्शने-आंदोलने करण्यात आली. या आंदोलनांना...

राफेल प्रकरण; देशाची सुरक्षाव्यवस्थाच धोक्यात: प्रकाश आंबेडकर

लातूर : राफेल प्रश्नावर भाजप आणि काँग्रेसची भूमिका भूमिका आहे असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी...

मनोहर पर्रिकर यांच्या जीवाला धोका: काँग्रेसचा आरोप.

पणजी - गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या जीवाला धोका असल्याने त्यांची सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. गोव्यातील काँग्रेस अध्यक्ष...

“संभाजी भिडे चले जाव” जालन्यात तीव्र निदर्शने; पोलिसांचा लाठीमार.

जालना : शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडेंच्या जालन्यातील कार्यक्रमाला विरोध करणाऱ्या दलित कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीहल्ला केला आहे. शिवप्रतिष्ठानतर्फे जालन्यातल्या आर्य समाज मंदिरात संभाजी भिडेंचं मार्गदर्शन शिबीर...

प्रकाश राज यांचा निर्णय: “मध्य बंगळुरू” मतदारसंघातून लढणार लोकसभा निवडणूक

बंगळुरू: "जयकांत शिकरे" फेम अभिनेते प्रकाश राज "मध्य बंगळुरू" मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत. प्रकाश राज यांनी 1 जानेवारीला आपण राजकारणात प्रवेश करणार असल्याची...

महाराष्ट्राचे सरकार, फुले-आंबेडकरांना विसरले.

मुंबई:फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र अशा घोषणा उठता बसता देणारे महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस सरकारला चक्क फुले आंबेडकरांना विसरले आहे. राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचलनालयानं प्रकाशित...

बोमन इराणीला “फडणवीसी” सरंक्षण; ५ गुन्हे दाखल तरीही अटक नाही: राकेश शेट्टी; पंतप्रधानांनी हस्तक्षेप...

मुंबई : ३०० करोडोंचा घोटाळा मुंबईतील "डिएन नगर" येथे झाला असून रुस्तमजी डेव्हलपर्स विरोधात ५ गुन्हे दाखल झाले आहेत. तरीही मुंबई पोलीस रुस्तमजी डेव्हलपर्सचा...

“मराठा आरक्षण” विरोधात एमआयएम “हायकोर्टात”.

मुंबई : मराठा समाजाला देण्यात आलेले 16 टक्के आरक्षण तातडीने रद्द करावे यासाठी एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी मराठा आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल...

‘कागर’ चित्रपटाचे प्रदर्शन लांबले,रिंकूचा बहुप्रतीक्षित चित्रपट व्हॅलेन्टाईन डे ला होणार होता प्रदर्शित.

सैराट फेम "आर्ची" व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अभिनेत्री रिंकु राजगुरूची प्रमुख भूमिका असलेला 'कागर' ह्या चित्रपटाचे प्रदर्शन लांबले आहे. रिंकुची बारावीची परीक्षा असल्याने व्हॅलेंटाइन...
- Advertisement -
error: Content is protected !!