Monthly Archives: December 2018
भीम आर्मीच्या सभेला परवानगी नाकारली.. भिडे, एकबोटें कोरेगाव भीमा, वढूमध्ये बंदी
पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद उर्फ रावण यांच्या 31 डिसेंबर रोजीच्या नियोजित सभेसाठी विद्यापीठाच्या कुलगुरूंनी परवानगी नाकारली आली आहे.
पुणे...
दादासाहेब फाळके पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक मृणाल सेन यांचे निधन
नवी दिल्ली- भारतीय चित्रपट क्षेत्रात मोलाचे योगदान असलेले दादासाहेब फाळके पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक मृणाल सेन (९५) यांचे रविवारी निधन झाले. २००५ मध्ये त्यांना फाळके पुरस्काराने...
बांग्लादेशच्या पंतप्रधानपदी चौथ्यांदा शेख हसीना
ढाका - बांग्लादेशच्या पंतप्रधान पदी चौथ्यांदा शेख हसीना यांची निवड होत आहे. आवामी लीगने रविवारी बांग्लादेशच्या सार्वत्रिक निवडणुकीत बहुमत मिळवले. हसीना यांच्या पक्षाने 300 पैकी...
मूळ वेतन 23 टक्क्यांपर्यंत वाढणार, जानेवारीपासून सातवा वेतन आयोग
मुंबई- येत्या जानेवारीपासून राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन अायाेग लागू करण्याचा निर्णय गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात अाला. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात वाढीव वेतनाचे लाभ हाती...
दुष्काळग्रस्त जिल्ह्यांत एसटीची ‘मेगा भरती’
मुंबई- दुष्काळग्रस्त १५ जिल्ह्यांतील तरुण-तरुणींसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळ ४,२४२ चालक-वाहक पदांची भरती करणार आहे. भरतीत मराठा आरक्षणाची अंमलबजावणी होईल, अशी माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते...
उत्तर महाराष्ट्र गारठला….
ओझर- निसर्गाचे चक्र बिघडल्याचा मोठा फटका शेतीला बसला असून, बदलत्या हवामानामुळे द्राक्ष उत्पादकांची चिंता वाढली आहे. निफाड तालुक्यात शनिवारी सकाळपासून ढगाळ वातावरण तयार झाल्याने द्राक्ष...








