Yearly Archives: 2026
RTE कायदा की शाळांची हुकूमशाही? पुणे ‘युरो स्कूल’ ने प्रवेश नाकारला; ५० हजारांची मागणी...
पुणे: शासनाच्या अधिकृत मंजुरीनंतरही पुण्यातील उंड्री येथील नामांकित 'युरो स्कूल' (EuroSchool, Undri) प्रशासनाने एका ५ वर्षीय बालकाला शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE २५% राखीव कोटा)...
मान्सूनच्या सुरुवातीलाच जुहू चौपाटी कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली
मुंबई: पावसाळा सुरू होताच मुंबईतील जगप्रसिद्ध जुहू चौपाटीवर (Juhu Chowpatty Beach) एक अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक चित्र समोर आले आहे. मुंबईतील नाले आणि मिठी...
मुलुंड पूर्व येथील एल. टी. रोडवर अनधिकृत फेरीवाल्यांमुळे फूटपाथ गायब, BMC प्रशासन ढिम्म!
मुलुंड/मुंबई: मुंबईतील करदात्या नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यास बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) अपयशी ठरत असल्याचे आणखी एक जिवंत उदाहरण मुलुंडमध्ये समोर आले आहे. मुलुंड पूर्व येथील...
पेपरफुटीविरोधात ‘कॉकरोच जनता पार्टी’चा देशभरात एल्गार; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलनाचा धडाका
नवी दिल्ली/विशेष प्रतिनिधी: देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या ‘नीट’ (NEET-UG 2026) पेपरफुटी आणि परीक्षांमधील इतर गोंधळाच्या निषेधार्थ ‘कॉकरोच जनता पार्टी’ने केंद्र सरकारविरोधात देशव्यापी आंदोलन...
अग्रलेख : ‘शिक्षण माफिया’ विरुद्ध तरुणाईचा एल्गार!
देशातील शिक्षण व्यवस्थेचा कणा असलेला आणि लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या भविष्याचा मार्ग ठरवणारा परीक्षा काळ सध्या गंभीर संकटातून जात आहे. 'नीट' (NEET-UG 2026) परीक्षेचे झालेले...
अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाविरोधात आता निर्णायक लढा उभारलाच पाहिजे
महाराष्ट्रात अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा प्रश्न हा आज अचानक समोर आलेला नाही. हा विषय मागील दोन वर्षांपासून सार्वजनिक क्षेत्रात फिरत आहे. सरकारने समिती नेमली, अहवाल...
टॉवर आकाशाला भिडले, पण पाणी टँकरचे! सिडको आणि पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे निसर्गरम्य खारघरचे वाजले...
चारही बाजूंनी निसर्गाचे वरदान लाभलेले आणि नवी मुंबईतील अत्यंत उच्चभ्रू व सुंदर शहर म्हणून ओळखले जाणारे 'खारघर' सध्या मूलभूत समस्यांच्या गर्तेत सापडले आहे. देशाच्या...
मुलुंडमध्ये पुनर्विकासाच्या नावाखाली १.५ कोटींची फसवणूक; ‘लायझर बिल्डर्स’च्या मालकावर गुन्हा दाखल..
मुलुंड/मुंबई: मुलुंड पश्चिम येथील एका गृहनिर्माण प्रकल्पाच्या पुनर्विकासाच्या नावाखाली फ्लॅट खरेदीदारांची तब्बल १ कोटी ४९ लाख ७८ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर...
तुकाराम मुंढेंचा धमाका सुरूच, ! एकाच वेळी राज्यात 30 ठिकाणी Raid; 21 भेसळखोरना केली...
Mumbai : आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाचा कारभार हाती घेतल्यानंतर राज्यात भेसळखोरांविरुद्ध जोरदार मोहीम राबवली आहे.
त्यांच्या नेतृत्वाखाली 10 जूनला राज्यभरात...
IAS तुकाराम मुंडेंची मुलुंड मध्ये धडक कारवाई; गुप्ता चणा भंडार ला ठोकले टाळे..
मुंबई : IAS अधिकारी तुकाराम मुंढे हे अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी रुजू झाल्यापासून राज्यभरात धडक कारवाई करत आहेत. हॉटेलांपासून ते रस्त्यावर विकल्या जाणाऱ्या...












