Yearly Archives: 2019

सबरीमालात आंदोलन चिघळले, भाजपा व माकप नेत्यांच्या घरावर बॉम्बहल्ले, १७०० आंदोलकांना अटक

तिरुवनंतपुरम - सबरीमाला मंदिरात महिलांनी प्रवेश केल्याच्या घटनेनंतर केरळात सुरु असलेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतल्याने परिस्थिती चिघळली आहे. यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि भारतीय...

गोवा काँग्रेस सेवा दलच्या वतीने मासिक झेंडावंदन संपन्न.

गोवा: काँग्रेस सेवादलच्या वतीने मासिक झेंडावंदन करण्यात आले. गोवा राज्याचे प्रभारी व सेवादलाचे राष्ट्रीय सहसचिव राकेश शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. तमाम सेवादलाच्या कार्यकर्ते...

अयोध्या वादाप्रकरणी सुप्रीम कोर्टातील सुनावणी पुढे ढकलली, १० जानेवारीला तीन न्यायमूर्तीच नवं खंडपीठ करणार...

नवी दिल्ली - अयोध्येतील वादग्रस्त जमीन प्रकरणात सुप्रीम कोर्टातील सुनावणी आज पुढे ढकलण्यात आली. अवघ्या एका मिनिटात सुप्रीम कोर्टाच्या पीठाने निर्णय सुनावला. नवीन पीठाच्या...

“भाई” वर “सिम्बा” भारी पडतोय का? सिंगल स्क्रिन्स मालकांनी ‘भाई – व्यक्ती की वल्ली’ला...

मुंबई- महाराष्ट्राच लोकप्रिय व्यक्तिमत्त्व पु. दल. देशपांडे यांच्या जीवनावर आधारित 'भाई - व्यक्ती की वल्ली' हा चित्रपट ४ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. मात्र...

राज्यातील आणखी ९३१ गावांमध्ये दुष्काळ जाहीर

मुंबई: पाऊस कमी झाल्यामुळे राज्यातील दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून आणखी ९३१ गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. एकूण ५० महसूल मंडळातील ही गावे...

‘एक मनमोकळी मुलाखत’ राज ठाकरेंचा मोदींवर व्यंगचित्रातून निशाणा

मुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर व्यंगचित्रातून निशाणा साधला आहे. नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीवर राज यांनी...

चिपळूण येथील शालेय विद्यार्थ्या सोबत सावित्रीमाई फुले जयंती उत्सव साजरा

चिपळूण: आद्यशिक्षिका सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अंबादाज गावातील येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसोबत साजरा करण्यात आला. समाजसेवक प्राचार्य मिलिंद ठोकळे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये शालेय विद्यार्थ्यांना...

रफालच्या फायली पर्रीकरांच्या बेडरूममध्ये आहेत : राहुल गांधीचा गंभीर आरोप.

नवी दिल्ली: गोव्याचे मंत्री विश्वजित राणेंची ऑडिओ टेप जारी करत काँग्रेसने दावा केला की रफाल कराराच्या फायली माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकरांकडे आहेत. राहुल गांधींनी...

क्रिकेटचे भीष्म पितामह रमाकांत आचरेकर सरांचे निधन; सचिन तेंडुलकर, राज ठाकरेंसह शिष्यगणांची गर्दी

मुंबई: क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचे गुरू आणि देशासह जगाला दिग्गज क्रिकेटर देणारे क्रिकेटचे भीष्म पितामह रमाकांत आचरेकर सरांचे बुधवारी रात्री निधन झाले. मास्तर ब्लास्टर...

भीमा कोरेगावात भीमसागर अवतरला. क्रांतिदिनास २०१ वर्षे पूर्ण

पुणे : ब्रिटिश सैन्यातील महार रेजिमेंटच्या शूरवीर सैनिकांनी केलेल्या पराक्रमाच्या स्मृतिप्रीत्यर्थ भीमा काेरेगाव येथे उभारण्यात आलेल्या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी मंगळवारी राज्यासह देशाच्या वेगवेगळ्या कानाकाेपऱ्यातून...
- Advertisement -
error: Content is protected !!