प्रकाश आंबेडकरांचा “अल्टिमेटम”, “राजगृहा” वर पोहचले कॉंग्रेस राष्ट्रवादीचे नेते…

680

मुंबई :  वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी कॉंग्रेस ला ३० जानेवारी पर्यंतचा वेळ दिला होता. कॉंग्रेस ने काय तो निर्णय घ्यावा, अन्यथा ३१ जानेवारीला मी माझा निर्णय जाहीर करणार. ह्याचा धसका घेवून कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस चे प्रमुख नेते प्रकाश आंबेडकर यांच्या मुंबई येथील राजगृह या निवासस्थानी पोहचले आहेत.

कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांची बैठक सुरु असून बैठकीसाठी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी खासदार समीर भुजबळ उपस्थित आहेत.