पुणे : जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथे दहशतवाद्यांनी केलेल्या आयईडी स्फोटात एक मेजर आणि एक जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्यात शहीद झालेले मेजर शशीधरन व्ही. नायर पुण्याचे रहिवाशी आहेत. पुण्यातील खडकवासला येथे ते राहत होते.
मेजर नायर यांचे पार्थिव आज पुण्यात येणार आहे. शशीथरन यांच्या पश्चात पत्नी तृप्ती नायर आहेत…








