महाराष्ट्रात 13 मार्चपासून पाऊस पडण्याची शक्यता…

129

Mumbai : महाराष्ट्रात 13 मार्चपासून पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. मध्य भारताच्या काही भागात पाऊस पडणार आहे. तर महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांसह आसपासच्या भागात हलका ते हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.