Mumbai : येत्या 48 तासात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

171

मुंबई शहर (Mumbai) आणि उपनगरात येत्या 48 तासात काही ठिकाणी उष्णतेची लाट (Heat Wave) येण्याचा अंदाज हवामान विभागाने (Weather Update) वर्तवला आहे. यामुळे नागरिकांनी आपली काळजी घ्या,  कडक उन्हात शक्यतो बाहेर पडू नका, सुती कपडे, टोपी किंवा छत्रीचा वापर करा. तेलकट आणि जड खाद्य पदार्थ खाणे टाळा, पाणी सरबत, नारळ पाणी प्या असे आवाहन करण्यात आले आहे.