#CoronaCrisis : राज्यात सापडले आज २०९१ नवीन रुग्ण, आतापर्यंतचा एकूण आकडा…

310

मुंबई || राज्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. मागील २४ तासात राज्यात एकूण २०९१ नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या ५४,७५८ एवढी झाली आहे. दरम्यान, राज्यात आज ९७ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आज ११६८ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १६,९५४ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या – ३६,००४ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.

Order now On #AMAZON: #SAMSUNG GALAXY M31 #Megamonster Starting: Rs. 15999/-