Daily Archives: July 19, 2026
“सरकार बदला!”; शिवतीर्थावरून उद्धव ठाकरेंचा थेट एल्गार, सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला दिला पाठिंबा.
मुंबई: दिल्लीच्या जंतर-मंतरवर शिक्षण सुधारणांसाठी उपोषणाला बसलेले प्रसिद्ध कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटू लागले आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने...



