रयत शिक्षण संस्थेत ११८९ पदासाठी भरती…

229

रयत शिक्षण संस्थेत 1189 पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://rayatshikshan.edu/

एकूण जागा – 1189

पदाचे नाव & जागा –

1.सहाय्यक प्राध्यापक – 1184 जागा

2.ग्रंथपाल – 02 जागा

3.शिक्षण संचालक –

01 जागा

शैक्षणिक पात्रता – UGC / महाराष्ट्र शासन / पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर व शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या विद्यमान नियमांनुसार असेल. (सविस्तर माहितीकरीता कृपया जाहिरात पाहा.)

वयाची अट – मूळ जाहिरात पहावी

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – 100/-

नोकरीचे ठिकाण – सोलापूर & कोल्हापूर.Rayat Shikshan Sanstha Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 डिसेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://rayatshikshan.edu/