टोकियो पॅरालिंपिक; नेमबाजी स्पर्धेत अवनी लेखाराने पटकावले सुवर्णपदक…

338

अवनी लेखारा हिने टोकियो पॅरालिंपिक स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करत भारताला गोल्ड पदक मिळवून दिले आहे.

अवनी लेखारा हिने 10 मिटर्स एअर रायफल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. भारतला पॅरालिम्पकच्या इतिहासात पहिल्यांदाच शूटिंगमध्ये हे पहिले सुवर्ण पदक मिळाले आहे. अवनीने २४९.६ चा स्कोअर बनविला आहे. अवनी ही मूळची जयपूरची आहे.