महाराष्ट्रात करोनाचा कहर सुरूच….

249

महाराष्ट्रात नवीन कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत विक्रमी वाढ झालेली आहे.

राज्यात आज ३५ हजार ७२६ नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले, तर १४ हजार ५२३ रुग्णांची कोरोनावर मात केली आहे.

#LiveUpdate #coronavirus