वंचित बहुजन आघाडीचा शेगाव पंचायत समितीवर झेंडा. !

684

बुलढाणा :वंचित बहुजन आघाडीने शेगाव पंचायत समितीवर आपला झेंडा फडकावला आहे. पंचायत समितीच्या सभापतीपदी श्रद्धा निळकंठ लांजूरकर आणि उपसभापतीपदी स्वाती अनंता शेजोळे यांची निवड झाली आहे. वंचित बहुजन आघाडीला मिळालेल्या ह्या यशामुळे कार्यकर्त्याचा आत्मविश्वास वाढला आहे.