#HarGharTiranga : … आणि RSS मुख्यालयावर राष्ट्रध्वज फडकला…

235

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर आज तिरंगा फडकवण्यात आला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने हर घर तिरंगा मोहीम सर्वत्र राबवण्यात येत आहे. त्यानिमित्ताने आज आरएसएस मुख्यालयावर तिरंगा फडकवण्यात आला आहे. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते.