Pune : भीमाशंकर मध्ये पोखरी घाटात कोसळली दरड…

259

पुणे : भीमाशंकर येथील पोखरी घाटात दरड कोसळली आहे. सध्या महाराष्ट्रात सगळीकडे मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अशा घटना घडत आहेत. दरम्यान पोखरी घाटात दरड कोसळल्याच्या भागात ट्राफिक ‘वन वे’ सुरू ठेवण्यात आले आहे.