दिव्यांग बांधवांनी संपर्क साधण्याचे आवाहन…

252

रत्नागिरी (प्रमोद तराळ) – महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ,रत्नागिरी यांच्या वतीने आणि राजीव शिंदे यांच्या प्रयत्नाने रत्नागिरी जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना आवश्यक मोफत साहित्य वाटप करण्यात येणार आहे.”दिव्यांगाचा सन्मान हाच आमचा अभिमान” या उद्दिष्टानुसार प्रथम येणाऱ्या १०० व्यक्तींना मोफत साहित्याचा लाभ मिळणार आहे.

सदर व्यक्तींनी नाव नोंदणीसाठी दिपक नागवेकर (रत्नागिरी,संगमेश्वर) 9922735500,9423293829. दीपक मोने (चिपळूण). 9423294374, 9767504489. बाबा माने (लांजा, राजापूर) 9403769341, 8669002811. संतोष उत्तेकर (दापोली, मंडणगड). 9422376575,. 9527230092, संतोष रावणंग (गुहागर).9145531080, प्रमोद मोहिते (खेड) 9552211481, राजीव शिंदे – 8329037894, संदीप राजेशिर्के – 9689429595, या भ्रमणध्वनीवर लाभार्थीनी आपले नाव,संपूर्ण पत्ता,आधार क्रमांक संपर्क क्रमांक आणि आवश्यक साहित्य यांची माहिती द्यावी असे आवाहन संघाच्या वतीने करण्यात आले आहे.