Miss Universe 2021 : भारताची हरनाझ संधूने बनली ‘मिस युनिव्हर्स 2021’…

472

इयालत – पंजाबची सौंदर्यवती हरनाझ संधू (Harnaaz Sandhu crowned Miss Universe 2021) ही विश्वसुंदरी 2021 (Miss Universe 2021) ठरली आहे. इस्रायलमधील इयालत (Eilat ) येथे मिस युनिव्हर्स 2021 ची (Miss Universe 2021 Winner) घोषणा झाली. मेक्सिकोची अँड्रिया मेझाने मिस युनिव्हर्स हरनाझ संधूच्या डोक्यावर मुकुट घातला. तब्बल 21 वर्षांनंतर भारताने ‘मिस युनिव्हर्स 2021’ किताब जिंकला आहे. यापूर्वी 2000 मध्ये लारा दत्तानेमध्ये ‘मिस युनिव्हर्स 2021’ पटकावले होते.

चंदीगडच्या हरनाझ संधूचा जन्म शीख कुटुंबात झाला. हरनाझ पेशाने मॉडेल तिने पंजाबी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. हरनाझने हरनाझ ‘यारा दियां पू बारां’ आणि ‘बाई जी कुट्टांगे’ या पंजाबी चित्रपटात काम केले आहे.