चिपळूण येथील शालेय विद्यार्थ्या सोबत सावित्रीमाई फुले जयंती उत्सव साजरा

1075

चिपळूण: आद्यशिक्षिका सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अंबादाज गावातील येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसोबत साजरा करण्यात आला. समाजसेवक प्राचार्य मिलिंद ठोकळे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. ह्यावेळी संस्थेचे अध्यक्ष अनिल कदम व इतर मान्यवर उपस्थित होते..