IND vs NZ : विराट-श्रेयसची शतकी खेळी; भारताने न्यूझीलंडसमोर ठेवले 398 धावांचे मोठे लक्ष्य…

128

Mumbai : ICC World Cup 2023 चा पहिला उपांत्य सामना आज भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरू आहे. भारताने टाॅस जिंकून फलंदाजी करत न्युझीलंडसमोर 398 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.