दलित विद्यार्थ्याला मारहाण, दोघे जखमी; ABVP विद्यार्थ्यांनी केला होता सुनियोजित हल्ला..

214

वर्धा विद्यापीठात दलित विद्यार्थी रजनीश कुमार आंबेडकर यांच्यावर ABVP च्या विद्यार्थ्यांनी सुनियोजित हल्ला केला, हल्ल्यात दोघे जखमी,

घटना शुक्रवारी रात्रीची आहे. रजनीश त्यांच्या पीएचडी प्रबंधाच्या मूल्यमापनाच्या मागणीसाठी सत्याग्रह करत होते.