ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या विरोधात मुलुंड मध्ये भाजपची जोरदार निदर्शने…

328

Mumbai : राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी सोशल मीडियावर स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या बद्दल केलेल्या आपत्तीजनक पोस्ट विरोधात मुलुंड मध्ये भारतीय जनता पार्टी कडून जोरदार निदर्शने करण्यात आली.

मुलुंड भाजपचे अध्यक्ष मनीष तिवारी, नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली.

यावेळी , वॉर्ड अध्यक्ष रवि तन्ना, मंडळ उपाध्यक्ष राजेश सोनावणे, मंडळ उपाध्यक्ष श्रीधर आलाट, झोपडपट्टी जिल्हा महामंत्री दिनेश मकवाना, रमेश गुप्ता, योगेश मकवाना युवा अध्यक्ष, युवा मोर्चा महामंत्री प्रतीक गावंड,युवा महामंत्री सौरभ गुप्ता, युवती महामंत्री झेलम भोईर, अरुण सरोज यांना मुलुंड पोलिसांकडून अटक करण्यात आली.