#Breaking पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी आग…

795

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी आग लागली आहे. ७ लोककल्याण मार्गावरच्या पंतप्रधान निवासस्थानी संध्याकाळी ७.२५ वाजता ही घटना घडली. आग लागल्यानंतर लगेचच अग्निशमन दलाच्या ९ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. पंतप्रधानांचं निवासस्थान असलेल्या अतिसंवेदनशील अशा ठिकाणी सुरक्षेत काही त्रूट राहिली का? हा प्रश्न उपस्थित होत आहे.