आज पनवेल मध्ये वंचित बहुजन आघाडीची सभा…

531

पनवेल: वंचित बहुजन आघाडीची जाहीर सभा आज पनवेल येथे होणार आहे. सभेला भारिप चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर व  एम आय एम चे औवेसी ऊपस्थित राहणार आहे. तसेच आज लोकसभेचे काही ऊमेदवार ही जाहीर करण्याची शक्यता आहे.