Thane : इमारतीची लिफ्ट कोसळून 6 जणांचा मृत्यू…

135

Thane : बाळकुम येथे निर्माणाधीन बिल्डिंगची लिफ्ट कोसळून मोठी दुर्घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. यामध्ये सहा ते सात जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. बचावकार्य सुरु आहे. ठाण्यातील बालकुम येथील रुणवाल गार्डन येथे ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. याबाबत अद्याप अधिक माहिती मिळू शकलेली नाही.